Pune Porsche Accident News Saam TV
Video

Pune Porsche Accident News | ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात तपास अधिकारी बदलले

Pune Porsche Accident News Today | ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात तपास अधिकारी बदलले आहेत. या प्रकरणाची तपासणी आता पुण्याच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Saam TV News

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार आता पुण्याच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यामुळे येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झालाय. त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आलाय. तर हा तपास आता गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता सुनील तांबे हे आता पुणे अपघाताचा तपास करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

Maharashtra News Live Update: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद

जगाचे हिरो स्मित हनुमानाचे निस्सीम भक्त, हनुमान चालिसा पठणामुळे संकटावर मात

SCROLL FOR NEXT