une Porsche Accident Saam Tv
Video

Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणानंतर रवींद्र धंगेकरांचे पोलिसांवर गंभीर आरोप!

Saam TV News

Ravindra Dhangekar News | पुणे ड्रंक ॲड ड्राइव्ह अपघातानंतर रवींद्र धंगेकर आक्रमक झालेत. पुण्यातील अपघातानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत.पब आणि बारमध्ये पोलिसांकडून वसुली केली जाते असा गंभीर आरोप धंगेकरांनी केलाय.तर रविंद्र धंगेकरांनी पोलिसांच्या वसुलीचे फोटो देखील यासंदर्भातील ट्वीट केलेत.ट्विटद्वारे रवींद्र धंगेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत.मिळालेल्या माहितीनुसार,गेल्या 8 दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे पोलिसांवर आरोप करत आहेत,तसेच त्या संदर्भातील पुरावे देखील धंगेकरांनी ट्विटद्वारे सादर केलेत.तर रवींद्र धंगेकरांनी पोलिस कार्यालयासमोर पुणे प्रकरणावरुन आंदोलन देखील केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT