Pune Police Recruitment News Saam TV
Video

Pune Police Recruitment News: पुण्यात पोलीस भरती विरोधात काँग्रेस युवक आक्रमक

Pune Police Recruitment News Today: पुण्यात पोलीस भरती विरोधात काँग्रेस युवक आक्रमक झाले आहेत.

Mayur Sawant

पुण्यात पोलीस भरतीविरोधात आंदोलन केलं जातंय. गेल्या अनेक दिवसांपासून हे उमेदवार आंदोलन करत आहेत. रस्त्यावरती त्यांनी ठिय्या मांडला आहे. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय. पोलीस भरती विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाले आहेत. पुणे जिल्हाधिकारी येथील समोरच्या चौकात हे सगळं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात तरुण आणि तरुणींचा समावेश आहे. नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत. ते काय म्हणालेत? पाहुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

'सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हा'; बिल्डरांना राज्य सरकारचा दणका

Maharashtra Live News Update: दर्यापूरच्या रामतीर्थ फाट्यावर चार चाकी वाहनाला भीषण आग

Mahanagarpalika Election: युतीची चर्चा झाल्यानंतर शिंदे खेळणार नवा डाव; जागावाटपावरून शिवसेना देणार भाजपला चेकमेट

लग्नाचं आनंदी वातावरण क्षणात दुःखात बदललं; डीजेच्या आवाजाने १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT