Vijay Shivtare meet Ajit Pawar News Today Saam TV News
Video

Video: Vijay Shivtare यांनी अजित पवारांची घेतली भेट! कारण नेमकं काय?

Pune Politics: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

Saam TV News

पुणे : विजय शिवतारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. पुण्यातील जिजाई या बंगल्यावर विजय शिवतारे यांनी जात अजित पवार (Vijay Shivtare meet Ajit Pawar News Today) यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. बारामती लोकसभा मतदार संघा, पुरंदर तालुका येतो आणि या तालुक्यात शिवतारेंचं वर्चस्व आहे. शिवतारेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्यानंतर आता राजकीय रणनिती आखण्यासाठी ही भेट असल्याचं सांगितलं जातंय. नेमकी कोणती रणनिती अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या चर्चेतून ठरवली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea- Coffee Cups: चहा- कॉफी पिण्यासाठी वापरणारे कप आरोग्यासाठी घातक? ते कधी बदलावेत? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना संविधान मान्य नाही - देवेंद्र फडणवीस

House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

Mumbai : मुंबईत भीषण दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, २ तरुणांचा गुदमरून मृत्यू

Banking News: रविवार असताना बँका सुरू, आजच करा महत्वाची कामं; पुढचे ३ दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT