Narendra Modi Pune News Saam TV News
Video

Pune Narendra Modi: नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास पगडी साकारली! नेमकं वैशिष्ट्य काय?

Narendra Modi Pune News: पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. दिग्विजय योद्धा पगडी असं या पगडीला नाव देण्यात आलंय.

Saam TV News

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात रेस कोर्स येते भव्य सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दौऱ्यावर आहेत. पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. दिग्विजय योद्धा पगडी असं या पगडीला नाव देण्यात आलंय. नेमकी ही पगडी काय आहे? त्याचा आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत. पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे पगडीवर आहेत. तसंच या पगडीवर ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स, शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा आहे. संपूर्ण कॉटनची असलेली ही पगडी हाताने घडवण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

Amravati Tourism: अमरावतीमधील हा किल्ला देतो इतिहासाची साक्ष; एका सुट्टी नक्की फिरून या

SCROLL FOR NEXT