Pune Crime News Saam tv
Video

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Pune Crime News : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस सुरुच आहे. अल्पवयीन मुलांंच्या टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या आहेत.

Akshay Badve

पुण्यात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील काळेपडळ भागात अल्पवयीन मुलांनी पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केली. टोळक्याकडून ७ ते ८ वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामुळे वाहन तोडफोडीच्या घटना कधी थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये चारचाकी आणि रिक्षाचा समावेश आहे. नेमक्या कुठल्या कारणाने या टोळक्याने गाड्या फोडल्या, याचे कारण समजू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

Maharashtra Live News Update: भरपावसात आदिवासी महिलांचा अवैध दारू विरुद्ध एल्गार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक कसा ओळखायचा, लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT