pune news saam tv
Video

Pune News: 300 विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला; पुण्यात पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप, कारण काय?VIDEO

Pune School Closes Abruptly on First Day: शिक्षक कर्मचारी आणि संस्थाचालकांच्या वादामुळे कोंढव्यातील शाळा पहिल्याच दिवशी बंद करण्याची वेळ आली आहे.

Omkar Sonawane

नव्या शैक्षणिक वर्षाची आजपासून सुरुवात झाल्याने सर्व विद्यार्थी हे नवीन कोरी पाटी घेऊन आणि दप्तर घेऊन शाळेत जाण्यासाठी उत्सुक पाहायला मिळाले. दरम्यान पुण्यात एक प्राथमिक शाळा अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना पहिल्याच दिवशी शाळेच्या गेटवर ताटकळत उभे राहावे लागले आहे.

पुणे येथील कोंढवा यह मुनोत प्राथमिक विद्यालय यचणक बंद करण्यात आले आहे. संस्थाचालकाने ही शाळा बंद केली असून तुमच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या असे सांगण्यात आले आहे. यामुळे 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे भविष्य टांगतीवर लटकले आहे. मुनोत प्राथमिक विद्यालय ही शाळा साठ टक्के अनुदानित आहे. तसेच मोठी विद्यार्थी संख्याही आहे. तरीही शिक्षक कर्मचारी आणि संस्थाचालक यांच्यातल्या वादामुळे ही शाळा बंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

SCROLL FOR NEXT