Pune Koyala Gang News Saam TV News
Video

Pune Crime News Today: हातात कोयते घेऊन पुन्हा गाड्यांची तोडफोड! पुण्यात गुंडांची दहशत कायम

Pune Crime News: चौकातील लाईट बंद करून गाड्यांची तोडफोड करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

Saam TV News

पुणे : पुण्यात दहशत वाजवण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. हातात कोयते घेऊन गुडांनी गाड्यांची तोडफोड केली. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने पुण्यात धुडगूस घातलाय. यात अनेक गाड्यांचे नुकसान झालंय. पुण्याच्या बिबवेवाडी घडलेल्या या घटनेकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जातो आहे. चौकातील लाईट बंद करून गाड्यांची तोडफोड करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. कोयते नाचवत गुंडांनी दहशत पसरली, असाही आरोप स्थानिकांनी केलाय. दरम्यान, कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यात आता पोलिसांना यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचंय. बिबवेवाडीत गुंडांच्या या तोडफोडीत अनेक गाड्यांचं नुकसान झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT