Pune Crime Saam Tv
Video

Pune Crime: पुण्यात टोळक्यांचा धुडगूस, दुकानाची तोडफोड; शिवीगाळ करत बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

Pune Police: पुण्यामध्ये टोळक्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड करत आणि शिवीगाळ करत दुकानदाराला बेदम मारहाण केली. यावेळी त्याला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

पुण्यामध्ये टोळक्यांची दहशत कायम आहे. पुण्यातील मगरपट्टा भागात टोळक्यानी धुडगूस घातला. ७ ते ८ जणांच्या टोळक्याकडून तोडफोड केली. नागरिकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यावेळी टोळक्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केले. ही घटना शनिवारी घडली.

या टोळक्यांनी नागरिकांना देखील शिवीगाळ केली. त्यांच्यावर हल्ला केला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या. त्यांनी एका दुकानाची तोडफोड केली ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि स्थानिकांनी सार्वजनिक सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: हृदयाच्या नसांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळवेल ही लसणाची चटणी; बनवण्याची पद्धत आताच लिहून घ्या

Pune Dry Day : पुण्यात 'या' ५ महत्त्वाच्या दिवशी दारू विक्री पूर्णपणे बंद, उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

Deepika-Ranveer : दीपिकानं फ्लॉन्ट केला बेबी बंप; दुआच्या क्युट स्माईलने वेधलं लक्ष, फोटोंनी इंटरनेटवर घातला धुमाकूळ

5 Weight Loss Drinks: वजन कमी करायचंय? चहा-कॉफीऐवजी 5 हेल्दी ड्रिंक्स ट्राय करा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT