MURLIDHAR MOHOL GIVES OPEN CHALLENGE TO AJIT PAWAR 
Video

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

Pune Corporation Election Politics: पुण्यात राजकीय तापमान चांगलंच चढलंय. मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना थेट खुले आव्हान दिलंय.

Akshay Badve

मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना खुले आव्हान दिलं.

आरोप सिद्ध न झाल्यास राजकारणातून बाहेर पडण्याची अट.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादाला उधाण.

पुण्यातील एका गुन्हेगाराला विदेशात पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी मदत केली असं ते (अजित पवार) म्हणाले. एका व्यासपीठावर या आणि सिद्ध करा, मी राजकारण सोडून देतो, नाही सिद्ध झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर व्हायचं असं थेट आव्हान केंद्रीय राज्य मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना दिलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रो ने प्रवास करत त्यांनी संवाद साधला. पुण्यातील गुन्हेगाराला परदेशात पाठवल्याचा आरोप अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केला होता. आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत १२० ते १२५ जागा भाजपला मिळतील असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT