Dharashiv News Saam Tv News
Video

Video: तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुजारी मंडळाचं आंदोलन

दरम्यान याबाबत निर्णय न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.

Rachana Bhondave

Tuljabhavani Temple: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदीर व परीसराच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील काही बाबींवर पुजारी मंडळाने आक्षेप घेतला आहे. तुळजापूर मंदिर व मंदिराच्या पुर्वेच्या बाजूस विकास करण्यात यावा अशी पुजारी मंडळाची मागणी असून यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रवेशद्वारावर पूजारी मंडळाच्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. आमचा विकासाला विरोध नाही तर जो विकास होणार आहे तो मंदिराच्या पुर्वेला करावा अशी मागणी पुजारी मंडळ व तुळजापूरातील नागरीकांनी केलीय. दरम्यान याबाबत निर्णय न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे तुळजाभवानी मंदीराच्या विकास आराखड्यावरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका मिनिटात उमेदवार जाहीर करीन!सुनील शेळके यांचा भाजपला इशारा; राजकारणात खळबळ|VIDEO

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

Andheri Fire News: वर्सोवा गावातील दुकानाला भीषण आग, आगीत अनेक वस्तू जळून खाक

Mega Block: रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा! लोकल प्रवास होणार खडतर; मध्य- हार्बरवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे?

Maharashtra Live News Update: वर्सोवा गावातील दुकानाला मोठी आग

SCROLL FOR NEXT