pub and bar restaurant owner protest in pune in case of Pune Porsche Accident Saam TV
Video

Pune Porsche Car Accident | पुण्यातून पब, हॉटेल मालकांचं आंदोलन

Pune Porsche Car Accident News Today | पुण्यात पब आणि हॉटेल मालकांनी आंदोलन केलं. पब बार रेस्टॉरंट चालक-मालक कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. 50 रेस्टॉरंट जवळपास बंद केले आहेत.

Saam TV News

ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पब बार रेस्टॉरंट चालक मालक कामगार रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शांततेत आंदोलन केलं. दोन आणि बाराच्या चुकीमुळे सर्व इंडस्ट्रीला हे भोगावे लागत आहेत. बेकायदेशीर आणि पब आणि हॉटेल्सवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केलीये. त्याचं निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? त्यांनी हे आंदोलन का पुकारलं? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाहन चालवताना सावध राहा, 5 राशींचा वाढेल खर्च; वाचा बुधवारचे राशीभविष्य

धक्कादायक ! १४ वर्षीय मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता समीकरण बदललं; ब्राह्मण समाजाच्या आमदारांच्या नाराजीनंतर भाजप करणार मोठे बदल

Maharashtra Live News Update : भाजप जिल्हाध्यक्षकडे २ मतदान ओळखपत्र, शिवसेना नेत्याचा आरोप

Mi Savitribai Jyotirao Phule: इतिहास, परंपरा आणि भावना; सावित्री-जोतीरावांच्या विवाहातून उलगडणार ऐतिहासिक पर्व

SCROLL FOR NEXT