Navi mumbai international airport Saam tv
Video

...तर एकही विमान उडू देणार नाही; नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर भूमीपूत्रांकडून घोषणाबाजी

Navi mumbai international airport : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर भूमीपूत्रांकडून घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदींकडून विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्याविषयी घोषणा न झाल्याने भूमीपूत्र आक्रमक झाले.

Vishal Gangurde

नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं आहे. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. दुसरीकडे विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी भूमीपूत्रांकडून केली जात आहे. या विमानतळाला त्यांचं नाव देण्यासाठी राज्य सरकार सकात्मक आहे. मात्र, पंतप्रधान मोदींच्या भाषणात विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देण्याविषयी कोणतीही घोषणा झाली नाही. त्यानंतर नाराज भूमीपूत्रांनी कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी केली. विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव न दिल्यास तर एकही विमान उडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भूमीपूत्रांनी घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी बहिष्कार, आता CM च्या कार्यक्रमाला दांडी,फडणवीसांचा दम, तरीही शिंदेसेनेत नाराजी कायम

Maharashtra Live News Update: मुंबईत बॅनर कारवाईवरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

राज्याच्या राजकारणात नवी युती होणार?ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार?

खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल

Maharashtra Politics: कार्यकर्त्यांनो, तुम्ही सतरंज्याच उचला! नेत्यांच्या घरात ६-६ जणांना उमेदवारी

SCROLL FOR NEXT