BJP On Jitendra Awhad Saam Tv
Video

BJP On Jitendra Awhad | आव्हाडांचं ढोंग जनताच बंद करणार, भाजपकडून इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात करण्यात आलं आहे

Saam TV News

BJP On Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात करण्यात आलं आहे.जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृतीच्या निषेधार्थ आंदोलन केलं होतं.शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा अभ्यास आणायचा नाही,त्यावरुन आव्हाड आक्रमक झाले होते,परंतु याच दरम्यान आव्हाडांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला.आव्हाडांच्या या कृतीमुळे राजकारण चांगलच तापलं आहे.राज्यभरात आव्हाडांच्या या कृतीचा निषेध करत आंदोलन होत आहे.दरम्यान भाजपने देखील जितेंद्र आव्हाडांच्या या कृतीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.आव्हाडांचे फोटो फाडून भाजप कार्यकर्त्यांनी देखील आव्हाडांविरोधात आंदोलन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT