Protein Powders Damage Kidneys  Saam TV
Video

Special Report : प्रोटीन सप्लिमेंटमुळे किडनी विकार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Protein Powders Damage Kidneys News Today | अतिरिक्त प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेतल्यानं अनेक विकारांचा सामना होऊ शकतो. किडनी विकारापासून ते हृदयरोगापर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Saam TV News

शरीर कमावण्यासाठी किंवा सुदृढ आरोग्यासाठी तुम्ही प्रोटीन पावडर घेत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी..प्रोटीन पावडर तसच प्रोटीन सप्लिमेंटबाबत ICMRनं गंभीर इशारा दिलाय. याबाबतचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजमागचं नेमकं सत्य काय आहे, पाहूयात रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात होणार मोठा बदल; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा आयोगावर पुन्हा मतचोरीचा बॉम्ब, १०० टक्के पुरावे असल्याचेही सांगितले

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्येसाठी बंदूक कुणी दिली? नाव आलं समोर

Dashavatar Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार 10 कोटींचा टप्पा

Pakistan : खोटा संघ घेऊन पाकिस्तान जपानला पोहोचेला, विमानतळावर झाला भांडाफोड; २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT