VIDEO: Manoj Jarange Patil यांना संरक्षण द्या! Vijay Wadettiwar यांची मागणी! Saam TV
Video

VIDEO: Manoj Jarange Patil यांना संरक्षण द्या! Vijay Wadettiwar यांची मागणी!

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक राहात असलेल्या घरावर ड्रोनची टेहाळणी, जरांगेंना सुरक्षा द्यावी अशी विजय वडेट्टीवार यांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये सरपंचांच्या घरी मुक्कामी आहेत. यादरम्यान ते मुक्कामी असलेल्या घरावर ड्रोनची टेहाळनी होत असल्याची बातमी समोर आली होती. तीन दिवसाआधी देखील असाच प्रकार घडल्याचं समोर आलं होतं. या सर्व प्रकारची गावचे सरपंच पोलीसांकडे तक्रार करणार आहेत. यासर्वप्रकरणावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या संरक्षणाची हमी सरकारने घेतली पाहिजे. यावर शंभुराज देसाई यांनी प्रकरणाची पडताळणी केली जाईल असे म्हटले आहे. जरांगे यांना ह्याआधीच संरक्षण दिलं गेल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

Rumali Roti : घरच्या घरी बनवा रेस्टॉरेंट सारखी रुमाली रोटी

Ladki Bahin Yojana: निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार! सरकार २ महत्त्वाचे निर्णय घेणार

बड्या व्यावसायिकाच्या मुलाचा प्रताप; बार वर्करला घट्ट मिठीत घेऊन Kiss केलं, घटना CCTVत कैद

Girija Oak : 'नॅशनल क्रश' बाजारात भाजी विकत घेताना दिसली, VIDEOनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT