Sushma Andhare On Journalists
Sushma Andhare On Journalists Saam Tv News
Video

Sushma Andhare On Journalists | पत्रकारांच्या बातमीदारीवरच दडपण आणण्याचा प्रकार!

Saam TV News

Sushma Andhare On Journalists | पत्रकारांना मिळणाऱ्या धमकीवर सुषमा अंधारेंनी भाष्य केलंय. जिथे पत्रकारच सुरक्षित नाही तिथे लोकशाही धोक्यात आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्यात. पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय. पत्रकार वारीश यांची हत्या तसेच वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं, पत्रकारांना ट्रोल करणं हा सगळा लोकशाहीला घातक प्रकार आहे. असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात. पत्रकारांच्या बातमीदारीवरच हा दडपण आणण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पियुष गोयल यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला घरात घुसून धमकावलं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. महिला पत्रकाराला धमकवण्याला तर आमचा विरोध आहेच पण हा एकूणच प्रकार खूप धक्कादायक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नवी मुंबईत महाविकास आघाडीचा महिला मेळावा पार पडला त्यावेळी अंधारे बोलत होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT