Pravara River News Saam Tv News
Video

Pravara River News | प्रवरा नदीतील दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल!

Pravara River News | प्रवरा नदीत शोधकार्य करताना जवानांसोबत घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडीओ सर्वात आधी साम टीव्हीवर..

Saam TV News

प्रवरा नदीतील दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एसडीआऱएफच्या तीन जवानांचा प्रवरा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हे जवान प्रवरानदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आले होते. शोधकार्य करताना या जवांनाची बोट उलटली यात तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अकोले गावात हा सगळा थरारक प्रकार घडलाय. पाण्यात बुडणाऱ्या जवानांना त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचवण्याचे अथक प्रयत्न केले. पण, त्यांना आपल्या साथीदारांना वाचवता आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT