Prashant koratkar saam tv
Video

Prashant Koratkar: मोठ्या पोलिस बंदोबस्तात शिवद्रोही प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका|VIDEO

Kolhapur News: शिवद्रोही प्रशांत कोरटकर हा 16 दिवसांनी जेलमधून बाहेर आला असून मोठा पोलीस बंदोबस्त त्याला देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूर: शिवद्रोही प्रशांत कोरटकरची कळंबा जेलमधून अखेर सुटका झाली आहे. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर न्यायालयाकडून त्याला जमीन मंजूर करण्यात आला होता. मात्र जामीन होऊनही त्याचा जेलमधला मुक्काम हा दोन दिवसासाठी वाढवण्यात आला होता. अखेर आज 16 दिवसांनी त्याची सुटका होणार आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे तो अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मोठ्या कसरतीने त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. आज त्याची सुटका झाली असून मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्याला बाहेर सोडण्यात आले आहे. प्रशांत कोरटकरवर दोन वेळा हल्ला देखील झाला होता. यामुळे त्याने कोर्टाकडे सुरक्षाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्याला व्हिआयपी सुविधा देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT