Prashant Koratkar News update saam tv
Video

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर दुबईला पळाल्याचा संशय, लूकआउट नोटीस जारी

Prashant Koratkar Lookout Notice Issued : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला दुसरा मोठा दणका मिळाला आहे. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. कोरटकर कोलकातामार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे. त्याचा दुबईतला फोटो व्हायरल झाला आहे. छत्रपती शिवरायांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असताना तो दुबईत पळून गेल्याचा संशय आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. नागपूर पोलिसांनीच कोरटकरला मदत केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आता कोरटकर प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर याच्याविरोधात लुकाउट नोटीस जारी करण्यात आली आहे. कोरटकर याने कुठे-कुठे प्रवास केला याची देखील माहिती ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र थंडीने गारठला, हु़डहु़डी कायम

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

SCROLL FOR NEXT