VIDEO: ...तर रस्त्यावर हनुमान चालीसा वाचली जाईल, Prasad Lad यांचं वादग्रस्त वक्तव्य Saam TV
Video

VIDEO: ...तर रस्त्यावर हनुमान चालीसा वाचली जाईल, Prasad Lad यांचं वादग्रस्त वक्तव्य

Prasad Lad News: धारावीमध्ये प्रसाद लाड यांचं वादग्रस्त विधान, बुलडोजर बाबा मी स्वतः तुमच्या सोबत उभा आहे-प्रसाद लाड.

Uday Satam

धारावीमध्ये प्रसाद लाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. रस्त्यावर नमाज पठण बंद झालं नाही तर शनिवारी रस्त्यावर हनुमान चालीसा वाचली जाईल असं चेतावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं आहे. ऑन बुलडोजर बाबा मी स्वतः तुमच्या समोर उभा आहे असं वक्तव्य देखील प्रसाद लाड यांनी केलं आहे. या मातृभूमीवर जो प्रेम करतो तो हिंदुस्थानी आहे, पण आमच्या मातीला आणि आईला जो शिव्या देईल आणि पाकिस्तानचे झेंडे मिरवेल त्यांच्या विरोधात हा हिंदुस्थानी उभा राहील असं म्हणत प्रसाद लाड यांनी थेट इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: या 6 सोप्या टीप्स शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतील नियंत्रणात; हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन, राज्यात ATSची एकाचवेळी १५० ठिकाणी छापेमारी, ६ जण ताब्यात

Maharashtra News Live Update: जालन्यात कृषीविभागाने फुकट वाटलेलं महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलच नाही

गावरान स्टाईलची चिचुर्ड्याची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? एकदम सोपी आहे रेसिपी

Face Care: चेहऱ्यावरील सूज आणि ओपन पोर्स कमी करायचे आहेत? मग करा ही १ मिनिटाचा सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT