Pramod Sawant On Vinayak Raut over loksabha Election In Ratnagiri-Sindhudurg Saam TV
Video

Pramod Sawant On Vinayak Raut | राऊत अडिच लाखांच्या मताधिक्याने पडणार

Pramod Sawant On Vinayak Raut Today News | गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीत दाखल झालेत. आमच्या एनडीएच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. खूप वर्षांनी भाजपला ही जागा मिळाली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की इथे कमळ फुलेल. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट आहे.

Saam TV News

रत्नागिरी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीत दाखल झालेत. आमच्या एनडीएच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. खूप वर्षांनी भाजपला ही जागा मिळाली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की इथे कमळ फुलेल. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील. संकल्प पत्र पूर्ण करण्याचा संकल्प भाजपने ठेवलेला आहे. आम्ही मागचे दोन संकल्प 99 टक्के पूर्ण केलेले आहेत. अडीच लाखांच्या मताधिक्याने विनायक राऊत पडतील आणि गोव्यातील दोन्ही जागा आम्ही जिंकू, असं प्रमोद सावंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

Independence Day 2025: स्वातंत्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'भगवा लूक'; नेटकऱ्याचं वेधलं लक्ष

Raj Thackeray: मुंबईतील मतदार याद्या मनसे तपासणार; व्होटचोरी रोखण्यासाठी राज ठाकरेंचा प्लॅन काय?

FASTag Annual Pass: आजपासून सुरु होणार ३००० रुपयांचा फास्टॅग पास; कुठे मिळणार? वाचा ऑनलाइन प्रोसेस

Diabetes in India: देशात वाढतोय मधुमेहाचा धोका; 10 पैकी 4 जण अनभिज्ञपणे जगतायत या आजारासोबत

SCROLL FOR NEXT