Prakash Surve News Saam Tv News
Video

Prakash Surve News: प्रकाश सुर्वे 2500 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी रवाना!

प्रकाश सुर्वे बोरीवली इथून सुमारे 2500 लोकांना घेऊन या यात्रेसाठी निघालेत. ते या लोकांना घेऊन काशीला निघालेत.

Rachana Bhondave

Prakash Surve News: विधानसभेची निवडणूक आता जवळ आलीये. अर्थातच आमदार म्हणून निवडून येण्यासाठी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातायत. अशीच एक मोठी बातमी हाती येतेय. या बातमीची सध्या सगळीकडेच चर्चा सुरूये. एका नेत्याने चक्क ज्येष्ठ नागरिकांसाठी काशी विश्वनाथाच्या दर्शनाची सोय केलीय. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी जवळपास 2500 वरिष्ठ नागरिकांसाठी काशी विश्वनाथ दर्शनाला घेऊन गेलेत. प्रकाश सुर्वे आज सकाळी वरिष्ठ नागिकांना काशी विश्वनाथ ला घेऊन गेलेत. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. प्रकाश सुर्वे सुमारे 2500 वरिष्ठ नागरिकांना घेऊन बोरीवलीमधून रवाना झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT