Former MNS leader Prakash Mahajan after joining Eknath Shinde-led Shiv Sena. Saam Tv
Video

तीन महिने वाट पाहिली, पण भाजपची दारे उघडलीच नाहीत-प्रकाश महाजन|VIDEO

Prakash Mahajan Joins Eknath Shinde Shiv Sena: मनसेला रामराम ठोकल्यानंतर प्रकाश महाजन यांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश न मिळाल्याबाबत त्यांनी ‘एन्ट्रन्स एक्झाम’चे उदाहरण देत खोचक प्रतिक्रिया दिली.

Omkar Sonawane

मनसेला रामराम ठोकल्यानंतर प्रकाश महाजन यांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 'Saam TV' ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का मिळाला नाही, यावर 'एन्ट्रन्स एक्झाम'चे उदाहरण देत खोचक टिप्पणी केली. तसेच, राज ठाकरेंना एकेकाळी 'विठ्ठल' मानणाऱ्या महाजनांनी आता 'तो विठ्ठल संपला' असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. तीन महिन्यांचा वेटिंग पिरीयड आणि शिंदे गटातील प्रवेशावर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.

प्रकाश महाजन म्हणाले, माणसाचे वय जरी वाढले तरी त्याला कोणीतरी समजूत घालावी आणि रुसवा काढावा हा मनुष्य धर्म आहे. एका मित्राने तर बोलून दाखवले पण कोणसमोर बोलून दाखवले हे मी सांगणार नाही. की प्रकाश महाजन यांना भाजपमध्ये जाऊ द्या. असे त्या माणसाने भाजपच्या सर्वेसर्वाला केले. मग गेली तीन महीने आपली वाट पाहत राहिलो नंतर असे लक्षात आले की नाही होणार आणि मला कुठलातरी आधार पाहिजे होता या वयात असे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रोज एक पेरु खाल्याने होतील आर्श्चयकारक फायदे, जाणून घ्या

Thane Mayor politics: शिंदे मुंबईत नडले, भाजपने ठाण्यात कोंडी केली; महापौरपदासाठी महायुतीत रस्सीखेच

Cat Behavior: मांजरी घरासमोर भांडणं करण्यामागचे संकेत काय? उत्तर वाचून बसेल धक्का

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीमध्ये उघडणार 'ती' खोली; स्पर्धकांना मिळणार 'ही' खास पॉवर

Mayor Election : उद्धव ठाकरेंना धक्का, शिदेंची गळ अन् ११ नगरसेवक नॉट रिचेबल, सत्तास्थापनेचा थरार शिगेला

SCROLL FOR NEXT