Prakash Ambedkar News SAAM TV
Video

Video: ओबीसी आरक्षणाला धक्का विधानसभेनंतर; Prakash Ambedkar यांचं महत्त्वाचं विधान!

Prakash Ambedkar News: ओबीसी आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकरांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का विधानसभेनंतर लागणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओबीसी आरक्षणाला विधानसभेनंतर धक्का लागणार असल्याचा मोठा दावा वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा हिंगोलीत पोहचलीये. यावेळी क्रेनच्या सहाय्याने हार घालून प्रकाश आंबेडकर यांचं स्वागत ओबीसी बांधवांनी केलं. सामच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यावेळी आंबेडकरांनी ओबीसी वंचितला सत्तेत घेऊन आल्यास त्यांना न्याय मिळेल अशी भावनिक साद घातलीये. विरोधकांनी केलेल्या तसेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना केलेल्या आवाहनावर त्याचे कार्यकर्ते का दिसत नाहीत? या प्रश्नाला उत्तर देणं मात्र प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर देण टाळलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT