Praful Patel News SAAM TV
Video

Praful Patel News: मंत्रिमंडळातून अजित पवार गटाला डच्चू, काय म्हणाले पटेल?

अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही. यावर प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला डच्चू मिळाला आहे. शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळाले आहे. अजित पवार गटात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात मंत्रिपदावरून वादही झाला होता. पण अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटाला मंत्रिपद का मिळणार नाही याचे स्पष्टीकरण दिले होते. आता प्रफुल पटेल यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर लवकरच निर्णय होईल असे पटेल म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

Maharashtra News Live Update: जरांगेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करू नये - विखे पाटील

Tukaram Mundhe : ११ रुपयांची सलाईनची नळी अन् ३२५ रुपयांचे बिल! तुकाराम मुंढेंच्या पत्राने वैद्यकीय क्षेत्रात उडाली खळबळ

Neck Darkness Home Remedies: मान, कोपर आणि त्वचेचा काळेपणा दूर करायचाय? मग, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Sialorrhea : झोपेत तोंडातून लाळ का येते? शरीर देतंय 'या' ७ गंभीर समस्यांचे संकेत

SCROLL FOR NEXT