Pradnya Satav News Saam Tv News
Video

Pradnya Satav News : प्रज्ञा सातव आणि पुष्कराज सातव यांनी बजावला मतदानाचा हक्क!

याचबरोबर काँग्रेसचे दिवंगत नेते खासदार राजीव सातव यांच्या पत्नी व विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय. दिवंगत खासदार राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज सातव यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलाय.

Saam TV News

Pradnya Satav Hingoli | हिंगोलीत मतदानाला सुरुवात झालीये. हिंगोलीत निवडणूक विभागाने उभारणी केलेल्या आदर्श मतदान केंद्रावर जयंत तयारी सुरूये. हिंगोली लोकसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आष्टी गावात मतदान केले. याचबरोबर काँग्रेसचे दिवंगत नेते खासदार राजीव सातव यांच्या पत्नी व विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय. दिवंगत खासदार राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज सातव यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलाय. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 2 जागेवर मशीन बदलण्यात आलं. हिंगोली मतदारसंघात 5 मतदार केंद्रावर mockpoll दरम्यान evm बदलण्यात आलंय. दरम्यान आमदार प्रज्ञा सातव काय म्हणाल्यात बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT