Indrayani River Pollution Saam TV
Video

Indrayani River Pollution News : इंद्रायणी नदी फेसाळली, वारीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात प्रदूषण

इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. याप्रकरणी वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Tushar Ovhal

आषाढी वारी तोंडावर आली आहे. आणि यावेळी इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. नदीचे पाणी फेसाळेलेलं दिसत आहे. नदीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांनी आणि वारकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त तसेच मैला मिश्रित सांडपाणी सोडल्याने इंद्रायणी नदी प्रदुषित झाली आहे. इंद्रायणी नदीमधील प्रदूषित पाण्यामुळे इंद्रायणी नदीतील जलचर जीवन तसेच वारकरी भाविकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. इंद्रायणीतील प्रदूषण थांबवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, आळंदी नगरपरिषद, पीएमआरडीए आणि एमपीसीबी बोर्ड युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र तरी देखील इंद्रायणी नदी प्रदूषित पाण्यमुळे अजूनही फेसाळलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT