VIDEO: विधान परिषदेच्या पार्श्वभुमीवर फुटाफुटीचं राजकारण? Saam TV
Video

VIDEO: विधान परिषदेच्या पार्श्वभुमीवर फुटाफुटीचं राजकारण? सर्वच पक्षांचा आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय

Vidhan Parishad News: आमदारांच्या फुटाफुटीचं राजकारण होऊ नये म्हणुन सर्वच पक्षांचा मोठा निर्णय, आमदारांना ठेवण्यात येणार हॉटेलमध्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशातच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय वतृळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि अजित पवार आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानपरिषदेमध्ये १२ आमदार रिंगणात आहेत ही निवडणुक बिनविरोध होईल असं मानलं जात होतं परंतु ही निवडणुक बिनविरोध झालेली नाही त्यामुळे आमदारांच्या फुटाफुटीचं राजकारण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपले आमदार आपल्या ताब्यात रहावेत यासाठी त्यांना हॉटेल मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डीत कॅप्टन अशोक खरात याच्या पत्नीच्या नावे आणखी एक मालमत्ता

Pan Aadhaar Link : ... तर तुमचं पॅन कार्ड होणार बंद, हे काम आताच करा

Doctors remove chopstick: गळ्यात ८ वर्ष फसलेलं १२ सेमीचं चॉपस्टिक; माहिती असूनही रूग्णाचा शस्त्रक्रियेला नकार, पाहा डॉक्टरांनी काय केलं?

Suranache Kaap Recipe: घरच्या घरी बनवा कुरकुरीत अन् टेस्टी सुरणाचे काप; झटपट होणारी रेसिपी लगेच करा ट्राय

Nandurbar : मृत लिपिकाच्या नावे बनावट व्हाऊचर तयार केले, खोट्या स्वाक्षरीही केल्या; लाखोंचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना बेड्या

SCROLL FOR NEXT