Ajit Pawar News Saam Tv News
Video

Special Report : मेरे पास माॅं है! अजित पवार सख्या भावाला असं का बोलले?

Special Report : बारामतीत पवार बंधूंमध्ये आईवरून घमासान

Saam TV News

बारामतीत मतदानादिवशीच अजित पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यात वाद रंगलाय.. राष्ट्रवादीत जरी फूट पडली असली तरी माझी आई माझ्यासोबत आहे.... असा दावा अजितदादांनी केलाय... तर दुसरीकडे अजितदादा राजकारणी आहेत मी नाही... असा पलटवार श्रीनिवास पवारांनी अजितदादांवर केलाय.. दरम्यान आईसाठी दोन भावंडामध्ये पेटलेल्या वाद पाहुयात या रिपोर्टमधून..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT