mulshi political news  Saam tv
Video

पुण्याच्या मुळशीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप? ठाकरे गटाने पुरावाच दिला

mulshi political news : पुण्याच्या मुळशीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Vishal Gangurde

जिल्हा परिषदाच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. अजितदादांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहे. या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुळशीत पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. पौंड-अंबडवेट गटात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे वाटताना ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले. यानंतर मुळशीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

शेतकऱ्याला पोळा पडला महागात, बैलानं घेतला सोन्याचा घास, पोटातली चेन काढण्यासाठी ऑपरेशन गोल्ड

SCROLL FOR NEXT