Fashion Tips : कमी उंचीची चिंता सोडा! हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी वापरा या 5 फॅशन ट्रिक्स

Saam Tv

हिवाळ्यात दिसा स्टायलिश

हिवाळ्यात कपड्यांची निवड करताना वापरा या ५ खास फॅशन टिप्स

winter fashion to look taller | pinterest

मोनोक्रोम लूक

डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरा. यामुळे शरीर उंच आणि अधिक आकर्षक दिसते.

Monochrome look | pinterest

हाय-वेस्ट जीन्स बेस्ट

हाय-वेस्ट जीन्स किंवा ट्राउझर्समुळे पाय लांब दिसतात. टॉप किंवा स्वेटर पँटमध्ये इन करून घाला.

The high-waist jeans look | pinterest

क्रॉप्ड जॅकेट आणि स्वेटर

कमरेपर्यंत येणारे जॅकेट आणि स्वेटर शरीराचा समतोल राखतात. त्यामुळे पाय अधिक लांब दिसतात.

Cropped jacket and sweater look | pinterest

उभ्या रेषांचे कपडे वापरा

व्हर्टिकल स्ट्राइप्स असलेले कपडे निवडा. यामुळे शरीर उंच असल्याचा भास निर्माण होतो.

Vertical stripes look | pinterest

ओव्हरसाइज्ड कपडे टाळा

ओव्हरसाइज्ड कपड्यांमुळे शरीराचा आकार झाकला जातो. त्यामुळे योग्य फिटिंगचे कपडे निवडल्यास लूक अधिक उठावदार दिसतो.

Oversized clothing look | pinterest

स्मार्ट स्टायलिंग लूक

योग्य रंग,फिटिंग आणि कपड्यांची निवड केल्यास कमी उंचीतही तुम्ही दिसू शकता अधिक उंच आणि आकर्षक.

winter wear for short girl | pinterest

उंची कमी तरी स्टाइल

आवडीचे कपडे घाला, आत्मविश्वासाने मिरवा आणि हिवाळ्यात तुमचा फॅशन गेम ठेवा ऑन पॉइंट

winter wear for short girl | pinterest

NEXT : फ्रिज नसतानाही भाज्या राहतील अनेक दिवस ताज्या; वापरा या सोप्या घरगुती ट्रिक्स

Easy Ways to Store Vegetables Fresh Without a Refrigerator | saam tv
येथे क्लिक करा