Samruddhi Expressway Protest saam tv
Video

Samruddhi Expressway Protest: समृद्धी महामार्ग ठाकरेसेनेचा रास्तारोको; नितीन देशमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं!

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, महामार्गावर चढण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना आणि कार्यकर्त्यांना रोखले. यामुळे शेतकरी आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Surabhi Jayashree Jagdish

वाशिम जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने समृद्धी महामार्गावर मोर्चा काढण्यात येत आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही कार्यकर्ते आणि शेतकरी महामार्गाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

शेलू बाजार परिसरात समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलंय. त्याचप्रमाणे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आमदार नितीन देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे काही आमदारही या आंदोलनात सहभागी झालेत.

दरम्यान, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले असून, आंदोलकांना ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : खुशखबर! सराफा बाजारात दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; वाचा आजचा भाव

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु

Onion Buying Tips: कांदे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाचे 5 नियम!

Kitchen Cleaning : स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स, जाणून घ्या

Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग कार्यक्रम पुढे ढकलला; राहुल गांधींची घोषणा

SCROLL FOR NEXT