VIDEO: Shahu Maharaj Chhatrapati आणि Satej Patil यांना विशाळगडाकडे जाण्यास पोलीसांनी रोखलं  Saam TV
Video

VIDEO: Shahu Maharaj Chhatrapati आणि Satej Patil यांना विशाळगडाकडे जाण्यास पोलीसांनी रोखलं

Vishalgad News: विशाळगडाकडे जाण्यास खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांना पोलिसांनी अडवले, पांढरे पाणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त.

Uday Satam

खासदार शाहू महाराज यांना यांना विशाळगडाकडे जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. शाहू महाराज, सतेज पाटील आणि इंडिया आघाडीचे काही महत्त्वाचे नेते विशाळगडाकडे पोहचले आहेत. पांढरे पाणी परिसरात पोलीसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना रोखून धरलं आहे. विशाळगडाच्या आत जमावबंदी कलम लागू केल्यामुळे आत कोणालाही सोडू शकत नाही असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यादरम्यान सतेज पाटील आक्रमक झाले आहेत, कुठल्याही परिस्थितीत आम्ही आत जाणार, स्थानिक नागरिकांशी बातचीत करणार, जर आम्हाला सोडलं नाही तर ठिय्या आंदोलन करणार असं सतेज पाटील यांनी इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT