Police Recruitment Timetable Saam TV
Video

VIDEO: Navi Mumbai मध्ये पोलिस भरतीचं वेळापत्रक बदललं

राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्ग निहाय भरती प्रक्रिया आज पासून सुरु होणार होती.

Saam TV News

Navi Mumbai Video: राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्ग निहाय भरती प्रक्रिया आज पासून सुरु होणार होती. मात्र पावसामुळे मैदान चाचणी घेणं योग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी 23 जून रोजी होणार असून 21 जून आणि 22 जून रोजी येणाऱ्या उमेदवारांची मैदानी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाणार आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT