Dindori News SaamTv
Video

Dindori News : बनावट नोटांच्या छापखान्यावर कारवाई | VIDEO

Fake Notes Printing : दिंडोरी येथे बनावट नोटांच्या छापखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका लॉजवर हा छापखाना सुरू होता. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Saam Tv

नाशिकच्या दिंडोरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. दिंडोरीमधील लॉजवर हा छापखाना सुरू होता. येथून पोलीसांनी प्रिंटर, कागद आणि मोबाईल जप्त केले आहेत. तसंच २० हजार ७०० रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक लॉजवर छापा मारला. या लॉजमध्ये या बनावट नोट तयार केल्या जात असल्याचं यावेळी पोलिसांना आढळून आलं. या ठिकानहून पोलिसांनी प्रिंटर, कागद आणि मोबाईलसह इतर साहित्य जप्त केला असून २० हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास दिंडोरी पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT