Ravindra Dhangekar Booked SAAM TV
Video

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकं काय आहे प्रकरण?|Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar News : महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Saam TV News

कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजप विरोधात आंदोलन केले होते. बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील याप्रकरणी जो कायदाने सुव्यवस्था बिघडवेल त्यावर गुन्हा दाखल होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर आता धंगेरकरांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय. रवींद्र धंगेकर हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवत असून ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. अशातच आता त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे राजकीय चर्चांनाही उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Servicing: वर्षातून किती वेळा एसीची सर्व्हिसिंग करावी? जाणून घ्या

Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी सभागृहात नेमकं काय खाल्लं? व्हिडिओ होतोय व्हायरल

Shocking: संतापजनक! घरी कुणी नसल्याचा फायदा घेतला, नातवाने आजीची अब्रू लुटली; आरोपी २ मुलांचा बाप

Maharashtra Live News Update : नागपूरात एनडीपीएस पथकाची एमडीड्रगची खरेदी विक्री करणाऱ्यावर मोठी कारवाई

Satara News: पूल नसल्याने गावकऱ्यांचा जीवाघेणा प्रवास, तुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून काढली वाट; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT