Police Bharati Beed News Saam Tv News
Video

Police Bharati Beed News: पोलिस भरतीच्या उमेदवाराकडे उत्तेजक इंजेक्शन!

हे इंजेक्शन टर्मिन इंजेक्शन असावे, साधारणता व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये, यासाठी मीफेट्रामाईन घटक असलेले टर्मिन नावाचे इंजेक्शन घेतले जाते.

Rachana Bhondave

Beed Police Bharati News: बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आले आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून आता या इंजेक्शनची तपासणी केली जाणार आहे. तर यासाठी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सॅम्पल घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून या आढळलेल्या इंजेक्शनची सॅम्पल मुंबई येथे प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. दरम्यान बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून उमेदवारांच्या बॅगांचे देखील आता कसून तपासणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mega Block : रविवारी मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या

Kitchen Sponge: तुमचा भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षाही घाण; एकच स्पंज वापरण्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

Shilpa Shetty: 'परी म्हणू की सुंदरा...' शिल्पा शेट्टीचा स्टायलिश अंदाज

Sindhudurg : विवाहितेची आत्महत्या, पतीसह माजी नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार; ठाकरे गटाचे नेते पोलीस स्टेशनवर धडकले

SCROLL FOR NEXT