Sangali News  Saam Tv News
Video

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Special Report | पैज लावली म्हणून सांगलीत 2 मित्रांवर कारवाई! नेमकं काय घडलं?

Saam TV News

सध्या गल्ली पासून दिल्लीपर्यंत लोकसभा निवडणुकांच्या निकालाची चर्चा रंगलीये. निकालावरुन पैजाही लागतायेत. पण, तुम्ही असा विचार करत असाल तर सावधान! कारण सांगलीत पैज लावण्यावरुन 2 मित्रांवर जुगार अधिनियमांअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. पैज लावणाऱ्या दोघांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तर, त्यांच्याकडून दोन्ही गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. दोघ मित्रांनी आपल्या गाड्या पैजेत लावल्या होत्या. पण, आता त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT