PMPL Bus Driver Passenger Fight  Saam Digital
Video

PMPL Bus Driver Passenger Fight : एकमेकांचे कपडे फाडत बस चालक प्रवाशामध्ये तुंबळ हाणामारी; पाहा VIDEO

PMPL Bus Driver Passenger Fight Video : पुण्यात पीएमपीएल बस चालक आणि एका प्रवाशामध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आज सायंकाळी कोथरूड डेपो ते कात्रज बसमध्ये हाणामारी झाली.पुण्यातील गरवारे स्टॉप जवळ घडली घटना घडली आहे.

Sandeep Gawade

पुण्यात पीएमपीएल बस चालक आणि एका प्रवाशामध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आज सायंकाळी कोथरूड डेपो ते कात्रज बसमध्ये हाणामारी झाली.पुण्यातील गरवारे स्टॉप जवळ घडली घटना घडली असून यामागचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाही.एकजण पीएमपीएल बस चालकाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे. चालकही त्याला पकडतो आणि हाणामारीला सुरुवात होते. यात त्या व्यक्तीच्या अंगावर कपडेही राहात नाहीत. चालक स्वत: चा बचाव करताना त्या व्यक्तीची अंगावरचे कपडेही फाटतात. त्यानंतर संतप्त झालेली ती व्यक्ती चालकाला खाली ओढण्याचा प्रयत्न करते. बसमधील कोणीही हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. भांडण करणाऱ्या व्यक्तीच्या जवळही जायचं कोणी धाडस करत नव्हतं. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Skincare: उन्हाळ्यातही त्वचा कोरडी होतेय? आत्ताच वाचा सॉफ्ट स्कीनचं सिक्रेट

Maharashtra Live News Update : भोंदू खरात प्रकरणी पत्रकाराची SIT चौकशी होणार

Ranveer Singh : 'धुरंधर २'च्या सेटवर रणवीर सिंह झाला होता गंभीर जखमी; शुटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? सहकलाकाराने सगळंच सांगितलं

मुंबईत मोठा राडा; भाजप पदाधिकाऱ्याचं ऑफिस फोडलं, VIDEO

Nagpur : धक्कादायक! नागपुरात पोलीस कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT