EPFO GOOGLE
Video

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Employee Benefit Scheme : केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा (EPFO) लाभ न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' सुरू केली आहे.१ नोव्हेंबरपासून या योजनेची नोंदणी सुरू झाली असून, ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा (EPFO) लाभ न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' सुरू केली आहे. या योजनेनुसार, 'ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन १ लाख रुपयांपर्यंत आहे आणि जे पहिल्यांदाच ईपीएफमध्ये नोंदणी करत आहेत, त्यांना पंधरा हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे'.

१ नोव्हेंबरपासून या योजनेची नोंदणी सुरू झाली असून, ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. याअंतर्गत केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही, तर आस्थापनांनाही प्रति कर्मचारी दरमहा तीन हजार रुपयांचा लाभ दोन वर्षांसाठी दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ थेट कर्मचाऱ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा केला जाणार असून, यासाठी ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT