PM Modi addressing the nation from the Red Fort during 79th Independence Day, highlighting Operation Sindoor against Pakistan. Saam Tv
Video

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा; पाहा VIDEO

PM Modi Independence Day speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा दिला. पहलगाममध्ये सीमापार दहशतवाद्यांचा संहार ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आला.

Omkar Sonawane

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा दिला.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा संहार झाला.

सेनादलाला कारवाईसाठी पूर्ण मुभा देण्यात आली होती.

पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मोदींनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केली. यावेळी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. पहलगमामध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांना संहार करण्यात आला. पहलगाममध्ये धर्म विचारून मारले गेले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर देशाच्या संतापची अभिव्यक्ति होती. सेनादलाला आम्ही पूर्ण मुभा दिली होती. लक्ष्य आणि कारवाई त्यांनीच निश्चित केली. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पाकिस्तान उद्ध्वस्त झालयासंबंधी रोज नवीन एक माहिती प्राप्त होत आहे. पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशी माहिती मोदी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Maharashtra Live Update: पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

Pandharpur News: तिरंगा रंगात रंगले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT