pm modi saam tv
Video

India-Pakistan Tension: मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; अजित डोवाल PMO कार्यालयात|VIDEO

High-Level Security Huddle at PMO: अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कार्यालयात दाखल झाले असून या बैठकीस काही महत्वाचे अधिकारी देखील दाखल झाले आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकींचा धडाका लावला आहे. हल्ला झाल्यानंतर नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्यासमवेत तीनही दलांचे प्रमुख यांच्यासोबत बैठकींचे सत्र सुरू आहे. तसेच सर्व दलांना पूर्ण सूट दिली सरकारने दिली आहे. यामुळे पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे त्यांच्या कार्यालयातील साऊथ ब्लॉक येथे दाखल झाले आहे. काही महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडणार आहे. मिळलेय माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील PMO कार्यालयात पोहोचले आहे. यामुळे 'कुछ तो बडा होने वाला है' अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र भारतात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात बैठकींचे सत्र सुरू असल्याने पाकिस्तानची पायाखालची वाळू सरकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT