VIDEO : सावधान! तुमच्या घरातील साखर आणि मीठात प्लॅस्टिक तर नाही ना? SAA TV
Video

VIDEO : सावधान! तुमच्या घरातील साखर आणि मीठात प्लॅस्टिक तर नाही ना?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आणि जेवणात महत्त्वाचा भाग असलेल्या मीठ आणि साखर या पदार्थांमध्ये, प्लॅस्टिक असल्याची धक्कादायक बाब एका संशोधनातून समोर आली आहे. साखर आणि मीठात लहान-मोठे तुकडे, फिल्म आदी स्वरूपात प्लॅस्टिकचे अंश आढळून आले आहेत.

पर्यावरणीय संस्था टॉक्सिक लिंक ( Toxic Link) ने साखर आणि मिठाच्या दहा विविध प्रकारच्या नमुन्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. यामध्ये 0.1 मीमी ते 5.00 मीमी पर्यंतचे तुकडे आढळून आले आहेत. विशेषत: आयोडिनयुक्त मीठामध्ये सर्वाधिक प्लॅस्टिक आढळलं आहे, त्यासोबतच ब्रॅन्डेड मीठ आणि साखरेतही प्लॅस्टिकचा अंश आढळून आला, तसेच नॉन ऑर्गेनिक उत्पादनात सर्वाधिक प्रमाण असल्याचेही दिसून आले. त्यामुळे मीठ आणि साखरेचे सेवन करायचे की नाही अशी भीती आता सर्वसामान्यांच्या मनात घर करू लागलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

SCROLL FOR NEXT