stray dogs attack: Saam Tv
Video

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

stray dogs attack: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांनी तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ७ कुत्रे या तरुणाच्या मागे लागले आणि त्याला चावण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Priya More

पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली. चिखली मोरे वस्ती येथे पहाटे पाचच्या सुमारास कामावर जाणाऱ्या तरुणावर ७ कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला चढवला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे. यात तरुण जखमी झाला आहे. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी फ्लेक्स बोर्ड आणि दुचाकीचा आधार घेतला. दुचाकी कुत्र्यांच्या अंगावर ढकली. तरीही कुत्रे तिथून जायला तयार नव्हते. अखेर काही मिनिटांनी काही नागरिक घराबाहेर आल्यानंतर तिथून कुत्र्याचं टोळकं बाजूला झालं. परंतु ते तिथेच घुटमळत होतं. या घटनेमुळे पुन्हा एकदा कुत्र्यांच्या हल्ल्यांची घटना समोर आली. महानगरपालिकेने तात्काळ या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा, देशभरातील मराठ्यांना साद घालणार

Maharashtra Live News Update: रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरीलल हातखंबा गावात भीषण अपघात

Maratha-Kunbi caste certificate: मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Express Engine Fire : एक्स्प्रेसच्या इंजिनला अचानक आग; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; स्मृतीस्थळावर फॉरेन्सिक टीम दाखल|VIDEO

SCROLL FOR NEXT