VIDEO: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या जाहिरात फलकावर चक्क बेपत्ता व्यक्तीचा फोटो Saam TV
Video

VIDEO: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या जाहिरात फलकावर चक्क बेपत्ता व्यक्तीचा फोटो

Pune News: राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, योजनचं जाहिरात फलक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता.

Uday Satam

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली. धार्मिक स्थळ दर्शनाच्या योजनेचं जाहिरात फलक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या जाहिरातीमध्ये फलवार अडीच वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो वापरण्यात आला आहे. पुण्याच्या शिरुड तालुक्यातील मरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या यंत्रणेला कामाला लावून बेपत्ता असलेल्या वडिलांचं दर्शन घडवून द्यावं अशी मागणी त्यांच्या कटुंबियांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf : 'अशोक मामां'ची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री; कोण असणार अभिनेत्रीच्या भूमिकेत?

Fadnavis vs Thackeray: 'मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारून दाखवा'; देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान

Maharashtra Election: अमळनेरमध्ये रंगणार तिरंगी लढत; अनिल शिंदेंमुळे पाटलांच्या विजयाचं गणित बिघडणार?

Maharashtra News Live Updates: इवोनिथ मेटालिक स्टील कंपनीत स्फोट, 13 ते 14 मजूर जखमी

Raj Thackeray Speech:...तर महाराष्ट्र बरबाद होणार; राज ठाकरेंनी इशारा का दिला? VIDEO

SCROLL FOR NEXT