Zilla Parishad Election Exit Poll Parbhani Saam tv
Video

Zilla Parishad Election Exit Poll: परभणीकरांची भाजपला पसंती? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Saam Tv Exit Poll: परभणी जिल्हा परिषद निवडणुकीचा 'साम' EXIT POLL जाहीर. भाजप २१ जागांवर आघाडीवर, NCP (AP) १४ जागांवर निवडूण येण्याचा साम एक्झिट पोलचा अंदाज आहे.

Shruti Vilas Kadam

Saam Parbhani ZP Exit Poll 2026: परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत 'साम'च्या एक्झिट पोल मधून महत्त्वाचं चित्र समोर आलं आहे. एकूण ५४ जागांपैकी भाजप सर्वाधिक २१ जागांवर आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला ८ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ४, ठाकरे गटाच्या शिवसेनेला ५, वंचित बहुजन आघाडीला १, तर इतरांना १ जागा मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना एकही जागा मिळण्याची शक्यता नसल्याचं एक्झिट पोल दर्शवतो. भाजपला मिळणारी आघाडी ही संघटनात्मक मजबुती, स्थानिक नेत्यांची सक्रियता आणि सत्ताधारी समीकरणांचा फायदा यामुळे असल्याचं चित्र आहे. तसेच शिंदेसेना–भाजप युतीचा ग्रामीण भागात परिणाम दिसून येतो आहे. दुसरीकडे, विरोधकांमधील मतविभागणीचा फटका काँग्रेस आणि ठाकरे गटाला बसल्याचंही एक्झिट पोल मधून स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar Tourism : नारळाची झाडं, खळखळणाऱ्या लाटा; विरारमध्ये लपलंय निसर्गरत्न, 'हे' आहे वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Maharashtra News Live Update: गुलाबराव पाटील यांनी मुलासाठी मागितली उमेदवारी

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNGही महागला, जाणून घ्या नवीन दर

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; IRGCनं रचला होता कट

Long Hair Tips: केस होतील कंबरेपर्यंत लांब, आजच ट्राय करा 'या' ५ सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT