Pankaja Munde News: ओबीसी आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडेंच ट्विट, सरकारकडे केली 'ही' मागणी Saam TV
Video

Pankaja Munde News: ओबीसी आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडेंच ट्विट, सरकारकडे केली 'ही' मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावरुन पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे. हाकेंची राज्याच्या प्रमुखांनी भेट घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भात आवश्यक आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे. असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: मोठी बातमी! दुसऱ्या सामन्याआधी स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

PM Narendra Modi Speech : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना याच्या पेक्षा मोठी श्रद्धांजली काय असेल; निवडणुकांच्या निकालावर PM मोदी काय म्हणाले? VIDEO

National Bird: पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

Maharashtra Politics: हरियाणात चेहरा न दिल्यानं काँग्रेसचा पराभव? CM पदाच्या चेहऱ्यावरून ठाकरे पुन्हा आक्रमक

National Animal: चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारतात या प्राण्याला आळशी म्हणतात

SCROLL FOR NEXT