Maharashtra minister Pankaja Munde grabs attention with her model-style ramp walk 
Video

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

Minister Pankaja Munde's Ramp Walk : मंत्री पंकजा मुंडे यांचा मॉडेलसारखा रॅम्प वॉक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पंकजाताईंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यांनी स्वतः या रॅम्प वॉकमागचा खुलासा केलाय.

Bharat Jadhav

  • मंत्री पंकजा मुंडे यांचा रॅम्प वॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • पंकजा मुंडे यांनी मॉडेलसारखा केला रॅम्प वॉक

  • पंकजाताईंच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

नेते मंडळींना जर अभिनेता किंवा अभिनेत्री बनले तर,... अनेकांच्या भुवया उंचावतील ना.... राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक असलेल्या एका महिल्या नेत्यानं मॉडेल सारखा रॅम्प वॉक केलाय. तुम्हाला एक गंमतीची गोष्ट सांगतो, त्या महिला मंत्री आहेत, पंकजा मुंडे. हो, त्यांनी केलेल्ये रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यावर माझ्यासारखं तुमच्या मनातही पंकजा मुंडेंनी कधी आणि कुठे रॅम्प वॉक केला असे प्रश्न आले असतील. याचा खुलासा खुद्द पंकजा मुंडे यांनी केलाय.

बॉम्बे टाईम्सच्या फॉशन वीकसाठी त्यांनी हे रॅम्प वॉक केलंय. वॉक फॉर कॉझ' अंतर्गत आयोजित कार्यक्रमात त्यांनी रॅम्प वॉक करत उपस्थितांचं लक्ष वेधलंय. पर्यावरणावरला पोषक असलेल्या फॅशनसाठी त्यांनी रॅम्प वॉक केलाय. आपल्याला मॉडेलसारखं रॅम्प वॉक करायचं नव्हतं, पण हॅडलूमची साडी घालून हॅण्डलूमला प्रमोट करण्यासाठी आपण हा रॅम्प वॉक केल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

Cotton Saree Designs For Women: दिवाळीसाठी कॉटनच्या साड्या डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

SCROLL FOR NEXT