Pankaja Munde यांना भाजपकडून विधान परिषदेचं उमेदवारपद जाहीर,  Saam TV
Video

VIDEO: Pankaja Munde यांना भाजपकडून विधान परिषदेचं उमेदवारपद जाहीर, कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष

Pankaja Munde News: पंकजा मंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारपदी वर्णी, पंकजा मुंडेंच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंकजा मंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. परंतु आता विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप कडून त्यांचं पुन्हा पुनर्वसन करण्यात येत आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. पंकजा मुंडेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज पंकजा मुंडे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या समर्थकांकडून उत्साह पाहायला मिळत आहे. त्यांच अभिनंदन करण्यासाठी समर्थकांकडून त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ...यार ने ही लूट लिया घर यार का, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना असं का म्हणाले?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद; तुमचं नाव तर नाही ना? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ

Crime News: दुचाकीवरून गावाबाहेर नेलं; ड्रिंक्समध्ये टॅबलेट दिले, सहा जणांचा मुलीवर सामूहिक बलात्कार

Gokarna Beach : स्वर्गाहून सुंदर ठिकाणी पार्टनरसोबत जायचंय? मग गोकर्ण बीच ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT